sukh mhanje nakki kay asta funny reel | शिर्केपाटलांची हेरा फेरी, अम्माने शालिनीची जिरवली | Star Pravah
2022-06-30 11
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शिर्केपाटलांची हेरा फेरी पाहायला मिळाली. यावेळी अम्माने शालिनीला कशी अद्दल घडवली पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale